Saturday, March 22, 2025 05:52:53 AM
ट्रम्प यांच्या आग्रहानंतर युक्रेन एका महिन्याच्या युद्धबंदीसाठी तयार झाला होता. आता ट्रम्प यांच्या युद्धबंदी प्रस्तावावर व्लादिमीर पुतिन यांनीही सहमती दर्शवली आहे. मात्र, यात रशियाने एक अट घातली आहे.
Jai Maharashtra News
2025-03-15 14:01:52
आता ट्रम्प लवकरच एक-दोन नाही तर 41 देशांना धक्का देणार आहेत. ट्रम्प लवकरच अनेक देशांवर नवीन प्रवास बंदी घालण्याची तयारी करत आहेत. या यादीत 41 देशांची नावे समाविष्ट आहेत.
2025-03-15 10:13:54
रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या 3 वर्षांहून अधिक काळ सुरू असलेला भयंकर संघर्ष संपण्याची आशा दिसत आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर युक्रेनने तत्काळ 30 दिवसांच्या युद्धबंदीला सहमती दर्शवली.
2025-03-12 17:08:15
ट्रम्प यांनी सांगितले की, कॅनडाच्या प्रांतीय सरकारने अमेरिकेला विकल्या जाणाऱ्या विजेच्या किमती वाढवण्याच्या निर्णयाला प्रतिसाद म्हणून ही दरवाढ करण्यात आली आहे.
2025-03-11 21:10:28
डोनाल्ड ट्रम्प यांनी जो देश अमेरिकेवर जेवढे आयात शुल्क लावतो, तेवढेच आयात शुल्क त्या देशावर लावण्याचा निर्णय घेतल्यामुळे भारतीय उद्योग क्षेत्राला मोठा फटका बसणार आहे.
2025-03-07 13:48:04
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच भाषणात इंग्रजी भाषेला अमेरिकेची अधिकृत भाषा बनवणे, मेक्सिकोच्या आखाताला अमेरिकेचे आखात असे संबोधणे, आयात शुल्क आकारण्याची भाषा या ठळक बाबी होत्या.
2025-03-05 23:14:35
Egg Shortage in America : अंड्यांचा तुटवडा निर्माण झाल्याने आणि अंड्यांच्या वाढत्या दरांवर मार्ग काढण्यासाठी अमेरिकन कंपन्यांनी रेंट-द-चिकन स्कीम सुरू केली आहे, ती काय आहे जाणून घेऊया.
2025-03-05 12:41:36
इंग्लंडचे पंतप्रधान केयर स्टार्मर यांनी झेलेंस्की यांची गळाभेट घेतली आणि त्यांची पाठ थोपटली. यामुळे युक्रेन-रशिया यांच्यातील युद्ध संपुष्टात येण्याची आशा धूसर झाली आहे.
2025-03-02 14:29:40
अमेरिकन जिल्हा न्यायाधीश विल्यम अलसुप यांनी हा निर्णय दिला. या निर्णयामुळे अनेक कामगार बेरोजगार होतील आणि ओपीएमला अशी कारवाई करण्याचा अधिकार नाही, असा युक्तिवाद कामगार संघटनांनी केला होता.
2025-02-28 15:58:28
Donald Trump iPhone: अॅपलच्या सिरी टीमचे माजी सदस्य आणि एआय तज्ज्ञ जॉन बर्की यांना शंका आहे की ही केवळ तांत्रिक चूक नसावी. ते म्हणाले की, "कोणीतरी तरी हा खोडसाळपणा केल्यासारखे वाटत आहे."
2025-02-27 14:39:50
शपथविधीनंतर काश पटेल म्हणाले की, 'ते अमेरिकन स्वप्न जगत आहेत. एक भारतीय व्यक्ती या महान राष्ट्राच्या कायदा अंमलबजावणी संस्थेचे नेतृत्व करणार आहे. हे इतर कुठेही घडू शकत नाही.'
2025-02-22 09:39:29
आता टेस्ला भारतात प्रवेश केल्यानंतर भारतातही टेस्लाच्या कार रस्त्यावर धावताना दिसणार आहेत. टेस्ला आता भारतात त्यांच्या वाहनांच्या निर्मितीसाठी जमीन शोधत आहे.
2025-02-19 19:17:58
एलोन मस्क यांच्या नेतृत्वाखालील डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी (DOGE) ने भारतात मतदानाला प्रोत्साहन देण्यासाठी मंजूर केलेला 21 दशलक्ष डॉलरचा निधी रद्द केला आहे.
2025-02-19 10:21:02
ट्रम्प यांनी युरोपच्या व्यापार धोरणांवर टीका करत त्यांच्यावर आणखी शुल्क आकारण्याचे संकेत दिले आहेत. या टॅरिफ वॉरमध्ये सोने थेट लक्ष्य करण्यात आले नसले तरी, याचा सोन्याच्या किमतींवर प्रभाव पडला आहे.
2025-02-18 12:01:43
अंतराळवीरांना परत आणण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची एलन मस्क यांच्याकडे मदत मागणी
Manoj Teli
2025-02-15 08:13:26
गाझा ताब्यात घेऊन विस्थापित होणं भाग पडलेल्या पॅलेस्टिनींसाठी गाझाबाहेर पुनर्वसन स्थळे तयार करणार असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. ट्रम्प यांनी गाझाविषयी धोरण जाहीर करून नवा वाद सुरू केला आहे.
2025-02-11 11:52:31
Donald Trump on Prince Harry deport: डोनाल्ड ट्रम्प अवैधपणे अमेरिकेत स्थलांतरित झालेल्यांना देशातून बाहेर हुसकावत आहेत. मात्र, ब्रिटनचे राजकुमार प्रिन्स हॅरी यांना ते बाहेर काढणार नसल्याचे म्हणाले.
2025-02-09 14:56:52
होशियारपूरमधील दारापूर गावातील सुखपाल सिंग यांनी सांगितले की, अमेरिकेत अटक झाल्यानंतर त्यांना एका छावणीत ठेवण्यात आले होते जिथे त्यांना जेवणात गोमांस देण्यात आलं. मी 12 दिवस फक्त स्नॅक्स खाऊन घालवले.
2025-02-07 11:41:10
अमेरिकेचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर लगेचच, ट्रम्प यांनी बेकायदेशीर स्थलांतरितांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी, अमेरिकन लष्करी विमानांनी ग्वाटेमाला, पेरू आणि होंडुरास येथे निर्वासित केलेल
2025-02-05 15:03:16
आयातशुल्क अंमलबजावणीच्या काही तास आधी ट्रम्प आणि शीनबॉमदरम्यान फोनवरून संभाषण झाले. यानंतर मेक्सिकोवर एका महिन्यासाठी हे शुल्क न लावण्याचा निर्णय झाला. त्यानंतर मेक्सिकोचे पेसो हे चलन वधारले.
2025-02-04 21:53:13
दिन
घन्टा
मिनेट